लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा मृत्यू ; ११७ नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | Three killed in Yavatmal district; 117 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात तिघांचा मृत्यू ; ११७ नव्याने पॉझिटिव्ह

गेल्या २४ तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला तर ११७ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...

नांदेड जिल्ह्यात ‘लंपी स्कीन’ अन् ‘कोरोना’ सुसाट - Marathi News | ‘Lampi Skin’ and ‘Corona’ spreads in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ‘लंपी स्कीन’ अन् ‘कोरोना’ सुसाट

लंपी स्किन हा रोग विषाणूजन्य असून माशा आणि डास यापासून प्रसार पावतो़ यामुळे गोठ्यातील माशा आणि डासांचा नायनाट करणे अत्यंत गरजेचे आहे़ ...

ब्रह्मपुरीच्या कोरोनाबाधिताचा गडचिरोलीत मृत्यू - Marathi News | Coronation of Brahmapuri dies at Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ब्रह्मपुरीच्या कोरोनाबाधिताचा गडचिरोलीत मृत्यू

गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ब्रह्मपुरीचा असल्यामुळे त्याची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ...

Corona Virus : ७३ टक्क्यांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग पुन्हा उभारी घेणार - Marathi News | Corona Virus: More than 73% of small and medium enterprises will revive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : ७३ टक्क्यांहून अधिक लघु आणि मध्यम उद्योग पुन्हा उभारी घेणार

कोरोनाचा फटका लघु आणि मध्यम उद्योगास देखील बसला. ...

‘कुंभनगरी नाशिक शहरात गुन्हेगारीला वाव अजिबात नाही...’ - Marathi News | ‘There is no room for crime in Nashik Kumbhanagari ...’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कुंभनगरी नाशिक शहरात गुन्हेगारीला वाव अजिबात नाही...’

पोलिसांकरिता आयुक्तालयाच्या हद्दीत हक्काचे ‘कोविड केअर सेंटर’ सुरु करण्यात येत आहे. या सेंटरमध्ये सुमारे १०० खाटांची क्षमता राहणार आहे. ...

वाढीव वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसाट्यांमध्ये मदत कक्ष - Marathi News | Help desk in Sosat to solve the problem of increased electricity bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसाट्यांमध्ये मदत कक्ष

ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज बिलाबाबत माहिती देत आहेत. ...

Corona virus : पिंपरी शहरात कोरोना रुग्णांच्या ट्रेसिंगचा उडाला बोजवारा; पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ  - Marathi News | Corona virus : Tracing of corona patients no sufficient in Pimpri city ; increase in positive patients | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी शहरात कोरोना रुग्णांच्या ट्रेसिंगचा उडाला बोजवारा; पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ 

महापालिकेच्या प्रशासनाची यंत्रणा पडतेय अपुरी ...

आडवे ऑक्सिजन सिलिंडर उभे; प्रशासकीय यंत्रणा कामाला - Marathi News | Horizontal oxygen cylinder vertical; The administrative system worked | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आडवे ऑक्सिजन सिलिंडर उभे; प्रशासकीय यंत्रणा कामाला

याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुसऱ्याच दिवशी आडवे असलेले ऑक्सिजन सिलिंडर उभे करण्यात आले असून पाईपलाईनद्वारे जोडणीही सुरू झाली आहे़. ...