संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जे कामगार रेल्वे सेवेवरच अवलंबून आहेत त्यांच्यासाठी लोकल थांबे देखील वाढवलेले नसल्याने त्या प्रवाशांची फरफट सुरू आहे. ...
सेक्स वर्कर्सना या महामारीने खऱ्याखुऱ्या स्वरूपात रस्त्यावर आणले आहे. आज त्या दोन वेळेच्या जेवणासाठी जीवघेणा धोका पत्करून शरीर विकायला तयार आहेत. मात्र ग्राहकच फिरकेनासे झाल्याने या बिचाऱ्यांच्या वाट्याला नुसतीच अगतिकता आली आहे. ...
विदर्भात वाढत्या कोरोनाबाधितांची व मृत्यूची संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. रविवारी, ४२७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतच्या रोजच्या रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी भर आहे. ...
केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यापेक्षा प्रत्यक्ष फिरलात तर तुम्हाला राज्याच्या जनतेचे खरे प्रश्न कळतील अशी टीकाही भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. ...
फुप्फुसावर परिणाम झालेल्यांपैकी ५० टक्के कोरोना रुग्णांना श्वसनाचे विकार होत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. ...
जोवर कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून या साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे म्हणत मुंबईकरांनो; खरेदीसाठी जाताय, काळजी घ्या, असेही आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. ...