संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयातही करोनाबाधितांना जागा मिळत नसल्याने गोंधळ उडाला आहे. ...
कंधार तालुक्यातील दिग्रस बु़ येथील बालाजी वसंतराव चिद्रावार (६८) यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली होती.त्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी दुपारी दीड वाजता नातेवाइकांनी रुग्णवाहिकेतून त्यांना नांदेडला आण ...
महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या दोन योजना जीवनदायी अंतर्गत राबवल्या जातात. त्यासाठी जे खासगी हॉस्पिटल इम्पॅनल केले जाते त्यांना १४ हजारांपासून दीड लाखापर्यंत रक्कम प्रतिरुग्ण, आजारानुसार मिळते. ...
अलीकडेच डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने राज यांची भेट घेतली होती. त्याचा दाखला देत राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून खासगी डॉक्टरांनाही विमा सुरक्षा देण्याची मागणी केली. ...
आवाजावरून करण्यात येणारी ही चाचणी अत्यंत कमी वेळात होईल. कोरोनाच्या अँटिजन चाचणीलाही अर्ध्या तासाचा वेळ लागतो, मात्र आवाजाच्या चाचणीचा अवघ्या ३० सेकंदांत अहवाल येईल. ...
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ४०३ रुग्ण नव्याने आढळल्याने रुग्णांची संख्या ३० हजार ६०१ वर पोहोचली. तर, आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आतापर्यंत ९०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...