लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन - Marathi News | Veteran actress Ashalata Wabgaonkar passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एक लाख ६० हजार पार - Marathi News | number of corona patients in Thane district has crossed one lakh 60 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या एक लाख ६० हजार पार

सोमवारी १५६८ रुग्ण सापडले : आरोग्य विभागाची माहिती ...

दिलासा! राज्यात एका दिवसात ३२ हजार रुग्ण झाले बरे - Marathi News | Comfort! In one day, 32,000 patients were cured in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा! राज्यात एका दिवसात ३२ हजार रुग्ण झाले बरे

रुग्णनिदानापेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; दैनंदिन बाधितांच्या प्रमाणातही घट ...

एसटी पूर्ण क्षमतेने सुरू; पण, प्रवाशांची पाठ - Marathi News | ST starts at full capacity; But, the passenger's back | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी पूर्ण क्षमतेने सुरू; पण, प्रवाशांची पाठ

अनिल परब; पाच महिन्यांत ३,५०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी ...

आयसीयू बेड मिळविताना मारामार! - Marathi News | Fighting to get an ICU bed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयसीयू बेड मिळविताना मारामार!

७८ टक्के रुग्णांचे हाल; फक्त ४ टक्के बेड मिळतात विनासायास ...

‘रात्रीच्या राजा’च्या डोक्यावर कोरोनाचा उपाशी बोजा... - Marathi News | Corona's burden on the head of the 'King of the Night' ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘रात्रीच्या राजा’च्या डोक्यावर कोरोनाचा उपाशी बोजा...

कोरोना महामारीत सरकारने लोककलावंतांना कुठलीही मदत केली नाही. याच्या निषेधार्थ तमाशाची पंढरी समजल्या जाणाºया नारायणगाव (जि. पुणे) येथे तमाशा कलावंतांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ...

कोरोनाच्या मृत्युदरात २.२ टक्के झाली घट - Marathi News | Corona's mortality rate fell to 2.2 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या मृत्युदरात २.२ टक्के झाली घट

महिन्याभरातील आकडेवारी : पुढील ३० दिवसांत आणखी घट करण्याचे मुंबई पालिकेचे लक्ष्य ...

महापालिकेने मोडली एफडी - Marathi News | mumbai Municipal Corporation broke FD | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेने मोडली एफडी

आर्थिक संकटात आधार : चार हजार कोटी उचलणार ...