संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आपल्या देशात प्रश्न विचारायची सवय आणि संशोधक वृत्ती वाढवली पाहिजे, असे मत मूळचे महाराष्ट्रीयन आणि सध्या इंग्लंड येथील वैद्यकीय सेवेत कार्यरत असणारे डॉ. संग्राम पाटील यांनी व्यक्त केले. ...
हृदयविकाराच्या रुग्णांना कोरोना झाल्यास सामान्य रुग्णांच्या तुलनेत गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. अलीकडे कोरोनाच्या भीतीमुळे हृदयविकाराचे रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करीत आहे, यामुळेही विकार गंभीर होऊन जीवाचा धोका वाढला आह ...
पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरण्याचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात घेऊन येथील पोलीस मुख्यालयात असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. ...
कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त कोविड योद्धा विवेक फणसळकर हे सोमवारी पुन्हा ड्यूटीवर हजर झाले. त्यावेळी पुष्पवृष्टी करीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात कार्यालयात स्वागत केले. ...
विदर्भात सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी रुग्ण व मृतांची सोमवारी नोंद झाली. आज दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचे मृत्यू तर २,१०९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,४३,६५४ झाली असून मृतांची संख्या ३,८३२ वर पोहचली आहे. ...
मुंब्र्यात अद्ययावत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मुंब्र्याच्या राष्ट्रवादी पक्षाच्या हौशी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. ...