संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ सप्टेंबरपासून झपाट्याने वाढत गेल्यामुळे राज्यस्तरावर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ...
corona Bhandara News ऑक्सिजनची पातळी खालावल्याने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केलेल्या रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाबाहेर आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...
¸corona Nagpur News मागील सात महिन्याच्या तुलनेत विदर्भात एकट्या सप्टेंबर महिन्यात ६० टक्के नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही ६० टक्क्याने वाढली. ...
Nagpur News, Corona CIRO survey नागपूर जिह्यात अँटीबॉडीज तपासणी म्हणजे ‘सिरो सर्वेक्षण’ पुन्हा होणार आहे. यावेळी ४००० लोकांची तपासणी करून निष्कर्ष काढला जाणार आहे. ...