संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona test center, Nagpur News नागरिकांच्या सोयीसाठी फिरते कोरोना चाचणी केंद्र सुरू केले. दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक फिरते मोबाईल केंद्र आहे. या केंद्राच्या माध्यमातून आरटीपीसीआर चाचणीची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ...
ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. ...
Eknath Shinde : राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती . त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. ...