संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
२०११ मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे. यापूर्वीही कंपनीने मुंबई महापालिकेची छोटी-मोठी कामे केली आहेत. कोविडच्या काळात मनुष्यबळाची कमतरता असल्याने या कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचे काम देण्यात आले असं त्यांनी सांगितले. ...
Anti-mask agitation in Mumbai News : मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरामध्ये हे आंदोलन आयोजित झाले. यामध्ये मास्क वापरण्याची सक्ती हटवण्याची मागणी करत अनेकजण सहभागी झाले होते. ...
Corona Nagpur News ऑगस्टमध्ये संक्रमितांच्या दुपटीचा हा वेग १५ दिवसापर्यंत वाढला होता. सप्टेंबरमध्ये हा वेग उतरत २१ दिवसांवर पोहोचला होता. त्यानंतर डबलिंग रेट फारच मंदावल्याने परिस्थिती सुधारत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
Corona, Nagpur News नागपुरात १३ ते १९ सप्टेंबरच्या दरम्यान १२ हजार ४०३ संक्रमित आढळले होते. या तुलनेत २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या काळात ६ हजार ६१३ संक्रमित आढळले तर, मृत्यूसंख्या २३९ पर्यंत खालावली. ...
corona, Nagpur News रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९ तर मृत्यूची संख्या ४२१२ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण २.६८वर आले आहे. ...