संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
covid precautions Nagpur News कोविडनंतर अनेकांना अनेक त्रास झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे बरे झाल्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घ्या, असा सल्ला डॉ. सुषमा ठाकरे आणि डॉ. उमेश रामतानी यांनी दिला आहे. ...
Thane News : ठाणे जिल्ह्यात एक हजार १६८ रुग्ण मंगळवारी नव्याने आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८३ हजार ९४२ रुग्ण बाधीत झाल्याची नोंद झाली आहे. ...
Nitesh Rane News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. पण राज्यात कोरोनावरून राजकारण मात्र जोरात सुरू आहे. ...
covid, Jan Arogya Yojana Nagpur News एकीकडे बाधितांची संख्या ८० हजारांवर पोहचली असताना दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमधून केवळ ११३ रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...