सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कर्मचाऱ्यांना पूर्ण उपस्थिती बंधनकारक, शासनाने अद्याप १०० टक्के उपस्थितीचे कोणतेही निर्देश कर्मचाऱ्यांसाठी दिलेले नसताना हा शिक्षण विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया हे कर्मचारी देत आहेत. ...
सध्या राज्यात २३ लाख २७ हजार ४९३ व्यक्ती घरगुती, तर २३,१८३ संस्थात्मक अलगीकरणात आहेत. ...
Coronavirus Unlock News: मुंबई महापालिकेचे सुधारित परिपत्रक, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार ...
प्रशिक्षण संचालनालयाच्या हालचालींना वेग, राज्यातील अनेक आयटीआय संस्थांच्या इमारती क्वारंटाइन सेंटर्स म्हणूनही वापरात आहेत, ...
ठाणे महापालिकेचा उपक्रम : महापालिका हद्दीत एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा कहर होता. ...
कोविड रुग्णांवर उपचार, महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्व कोविड रुग्णांसाठी लागू करण्यात आल्याने खाजगी रुग्णालयांशी स्वतंत्र करार करण्याची आवश्यकता नसल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. ...
कोरोनाचा फटका : मागणीत झाली मोठी घट, उत्सव होणार साधेपणाने साजरा ...
corona Nagpur News कोविड-१९ च्या विपरीत प्रभावामुळे नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली आहे. दुसरीकडे रक्ताचे संकलनही ८० टक्के कमी झाले आहे. ...