लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रम कायम; आराखडा तयार करण्याची मागणी - Marathi News | Confusion persists over 10th, 12th exams; Demand for planning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रम कायम; आराखडा तयार करण्याची मागणी

पालक, विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाकडे मागणी, दहावी, बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि राज्य मंडळ अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. ...

Coronavirus: वाचनालये झाली सुरू; पुस्तके मिळाल्याने वाचकांना झाला अत्यानंद - Marathi News | Coronavirus: Libraries started; Readers were overjoyed to receive the books | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: वाचनालये झाली सुरू; पुस्तके मिळाल्याने वाचकांना झाला अत्यानंद

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत पहिल्याच दिवशी गाठली ग्रंथालये ...

उद्यापासून शक्य नाही; महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या राज्याच्या पत्राला रेल्वेचं उत्तर - Marathi News | Railways has told the state government that it will not be possible to allow women immediately from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून शक्य नाही; महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या राज्याच्या पत्राला रेल्वेचं उत्तर

राज्य सरकारची ही विनंती रेल्वेनं फेटाळून लावली आहे. ...

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२६० रुग्णांची भर; ३२ जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus News: Addition of 1260 corona patients in Thane district; 32 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२६० रुग्णांची भर; ३२ जणांचा मृत्यू 

 ठाणे शहरात ३५२ रुग्ण आज सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ४२ हजार ९७८ रुग्णांची नोंद केली आहे. ...

दुकाने बार अन् रेस्टारंटची वेळ वाढविली - Marathi News | Shops increase bar and restaurant hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकाने बार अन् रेस्टारंटची वेळ वाढविली

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत सात वाजेर्पयत मुभा आहे. ...

सदोष कोरोना कीट्सचे प्रकरण : जालन्यात रात्र जागून कोविड लॅब उभाणाऱ्या तज्ज्ञांना नोटीस - Marathi News | Faulty Corona Kits case: Notice to experts who set up Covid Lab in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सदोष कोरोना कीट्सचे प्रकरण : जालन्यात रात्र जागून कोविड लॅब उभाणाऱ्या तज्ज्ञांना नोटीस

coronavirus दोन्ही तज्ज्ञांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.  ...

24 तासात 1082 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 102 नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | 1082 people reported negative in 24 hours; 102 Newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :24 तासात 1082 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; 102 नव्याने पॉझिटिव्ह

चार जणांचा मृत्यु ; 54 जणांना सुट्टी ...

Breaking: उद्यापासून महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा द्या; राज्य सरकारचं रेल्वेला विनंतीपत्र - Marathi News | Breaking: Allow women to travel in two phases from tomorrow; State Government's request letter to Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Breaking: उद्यापासून महिलांना 'दोन टप्प्यांत' लोकल प्रवासाची मुभा द्या; राज्य सरकारचं रेल्वेला विनंतीपत्र

मुंबई लोकलने महिलांना प्रवास करण्यास मुभा देण्याची विनंती राज्य सरकारने रेल्वेकडे केली आहे. ...