संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ९,०६० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५० मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ झाली असून बळींचा आकडा ४२,११५ झाला. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
कोविड विषाणूच्या सार्वत्रिक साथीच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य आदी प्रकारांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्युप्रकरणी ५० लाख रुपये विशेष सानुग्रह साहाय्याची योजना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी राबविण्याची सूचना ...
Sachin Sawant : रेल्वेमंत्री हे मुंबईचे आहेत, भाजपाचे ते नेते आहेत. परंतु त्यांनाही मुंबईतील लोकल प्रश्नासंदर्भात लक्ष देण्यास वेळ नाही हे आश्चर्याचे वाटते, असे सचिन सावंत म्हणाले. ...
सोसायटीचे सचिव सुनील घेडगे म्हणाले, सोसायटीत १७८ सदनिका आहेत. मार्चपासून आतापर्यंत सोसायटीतील ३५ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार व त्यांची आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सोसायटीने पुढाकार घेतला. ...