संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
शासनाने ठराविक औषधांच्या दुकानात २३६० रुपयांत हे इंजेक्शन उपलब्ध करून दिले. परंतु कोरोनाच्या भितीचा फायदा घेत कुठे २५०० तर कुठे ५४०० रुपयांत याची विक्री झाल्याचे सामोर आले आहे. ...
Nagpur News महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारात नागपूरच्या मेडिकलमधून सुरू केलेला जगातील सर्वात मोठा 'प्रोजेक्ट प्लॅटिना' (प्लाज्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) अडचणीत आला आहे. ...
राज्यात २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात चाचण्यांचे प्रमाण ११ लाख ५२ हजारांवर होते, तर ५ ते १८ ऑक्टोबर या काळात चाचण्यांचे प्रमाण ९ लाख ७ हजारांवर आले आहे. ...
ठाणे शहरातील २१९ रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवली शहरात १३५ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचे मृत्यू झाले आहे. उल्हासनगरला ४२ नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...
कोरोना प्रादुर्भाव अनेकांच्या अंगवळणी पडला असून मार्च, २०२१ पर्यंत त्या निर्बंधांसह जीवन जगू शकतो, असे ६३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर, हे निर्बंध असह्य झाले असून त्यामुळे प्रचंड निराश आणि अस्वस्थ असल्याची भावना ३३ टक्के लोकांनी व्यक्त केली. ...
मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, चाचणीत सहभागी स्वयंसेवकाला प्रत्येकी एक कोटीचा आरोग्य विमा लागू आहे. शिवाय लसीचा दुष्परिणाम आढळल्यास ५० लाखांचे विमा कवच आहे. ...
प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही. ...
CoronaVirus News : राज्यात आज १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४२,८३१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. ...