संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus in Maharashtra: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Nitin Gadkari यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ...
Coronavirus In Mumbai: मागील आठवड्यात कोविड बाधित रुग्णांचा दररोजचा आकडा २० हजारांवर पोहोचला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्हिटीचा दर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आला आहे. ...
Coronavirus in Mumbai: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज मुंबईमध्ये ११ हजार ६४७ रुग्णांची नोंद झाली. तर १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. ...
Coronavirus in Bhiwandi: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करताना पुन्हा एकदा नागरिकांवर निर्बंध लावण्यास सुरवात केली.त्यानुसार दिवसा जमावबंदी रात्री संचारबंदी असताना भिवंडी शहरात कोरोना नियमावली कडे नागरीक सर्रास पणे दुर्लक्ष करीत तोंडावर मास्क न लावत ...