संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
corona virus : मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 78 वर्षीय महिला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज रोजी एकूण 413 रिपोर्ट प्राप्त झाले. ...
Coronavirus, Mumbai Local Service News: अलीकडेच सरकारने महिलांसाठी विशेष वेळेत लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली, त्यानंतर आता वकील, खासगी सुरक्षा रक्षक यांनाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. ...
coronavirus News : आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कोरोनाच्या विषाणूंविरोधात लढण्यासाठी प्रतिपिंडांची निर्मिती करते. संसर्गाच्या तीन आठवड्यांनंतर लक्षणांची तीव्रता कमी होऊन प्रतिपिंडे अधिक वाढीस लागतात. ...
Devendra Fadnavis News : बिहारच्या निवडणूक प्रचार दौऱ्याहून शनिवारी रात्री परतल्यानंतर फडणवीस यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ...
Mumbai coronavirus News : सध्या मुंबईत १९ हजार ७२१ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ११ हजार ५५३ रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. अशा रुग्णांना घरीच उपचार घेण्यास सांगण्यात आले आहे. ...
coronavirus News : साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील १० ते १५ व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून ही संख्या वाढवून ती २० एवढी करावी, त्यांचे तातडीने अलगीकरण करून स्वॅबचा नमुना घेऊन तो त्वरित तपासणीसाठी पाठवावा, ...
Mumbai Coronavirus News : सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. मालाड ते दहिसर या उत्तर मुंबई भागात रुग्णांची संख्या ४५ दिवसांमध्ये दुप्पट होत होती. ...