संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Mumbai Municipal Corporation News : दिवस-रात्र काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, पालिका अधिकारी - कर्मचाऱ्यांना निवारा देणाऱ्या १८२ हॉटेल्सचा एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
corona virus News : राज्य शासनाने पालिका प्रशासनाला आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती जमा करण्यास सांगितले आहे. केंद्र शासनाने नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑफ व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९ या समूहाची निर्मिती केली आहे. ...
Thane coronavirus News : ठाणे महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत ४५ हजार ७३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४२ हजार २३२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर, दोन हजार १६१ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एक हजार १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
Raigad coronavirus: रायगड जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या कालावधीत अनेक चांगल्या-वाईट गाेष्टींचा अनुभव आला. ...
CoronaVirus: ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत २१९ बाधितांची तर, ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या ४५ हजार ९४९ तर, मृतांची संख्या ११४१ वर गेली आहे. ...