संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. रुग्णांची संख्या लक्षात घेऊन उपचार केंद्रे सुरू केली आहेत. रुग्णांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त बेड शहरात उपलब्ध आहेत. ...
Gadchiroli News Corona कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. ...
Yawatmal News corona वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 71 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...
Mumbai news : आता मास्क घातला नाही तर याद राखा, झाडूने चक्क रस्ता स्वच्छ करावा लागणार आहे. मुंबईतील अशा प्रकारे के पश्चिम वॉर्डमध्ये राबविण्यात येत असलेली ही पहिली अभिनव संकल्पना आहे. ...