संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News: ठाण्यात १६३ नवे रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ४६ हजार ६६६ बाधित रुग्ण झाले असून एक हजार १५२ मृत्यूंची नोंद झाली आहे. ...
CoronaVirus News : वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागानजीकच्या चौक जिल्हा परिषद व वडगाव जिल्हा परिषद विभागातील कोरोना रुग्णांच्या आलेख दिलासादायक आहे. ...
corona vaccine news : पहिला डोस दिलेल्या सर्व स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कुणालाच कशाचा त्रास नाही. आता दुसरा डोस २८ दिवसांनी म्हणजे २० नोव्हेंबर रोजी दिला जाणार आहे. ...
coronavirus In Mumbai News : कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रण आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांत शंभर दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे. ...
Coronavirus : पालिका कार्यक्षेत्रातील सरकारी कार्यालयांना नियमांचा विसर पडला आहे. कार्यालयांमध्ये येणाऱ्यांचे तापमान तपासले जात नाही. सॅनिटायझरचा वापर केला जात नसून, मास्कही फक्त औपचारिकता म्हणून वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...