संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Prashant Damle : कोरोनाच्या संकटात पडद्यामागील कलाकारांना मदत केल्यामुळे प्रशांत दामले यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. ...
CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ५ हजार ५४८ रुग्ण आणि ७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ७८ हजार ४०६ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ४३ हजार ९११ वर पोहोचला आहे. ...
CoronaVirus News: नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोविड-१९ लसीची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. आतापर्यंत देण्यात आलेल्या १६३ स्वयंसेवकांवर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. ...
fire cracker : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच पगार कपातही झाली आहे. यामुळे मुंबईतील बऱ्याच कुटुंबांमध्ये दिवाळीच्या तोंडावर पैशांची चणचण भासू लागली आहे. ...
fire crackers : दिवाळीत फटाके फोडू नका. फटाके फोडले. त्याचा धूर मोठ्या प्रमाणावर वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. ...