संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनावरील प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ व ‘कोव्हिशिल्ड’ लसीची मानवी चाचणी नागपुरात सुरू आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा राज्यातील पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. ...
CoronaVirus News in Thane : ठाणे शहरात मार्चअखेरीस कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. ...
CoronaVirus News in thane : शहरात दोन महिन्यांपूर्वी रोजच्या कोरोना चाचण्यांची संख्या पाच हजारांहून अधिक करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला दररोज ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. ...
CoronaVirus News in Maharashtra : ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यात राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ झाली. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे. ...
CoronaVirus News in Maharashtra : महाराष्ट्रात रविवारी चाचण्या ५७ हजार ५०० झाल्या. त्या ३० ऑक्टोबर रोजी ७० हजार होत्या. महाराष्ट्रात रुग्ण सकारात्मक येण्याचे प्रमाण १८.७ टक्के आहे तर देशात हे प्रमाण एक नोव्हेंबर रोजी ७.४ टक्के होते. ...
CoronaVirus News in Pune : जिल्ह्यात जुलै महिन्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुणे जिल्हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला. ...