संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
लशीची मान्यता प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी, ही लस यूनायटेड किंगडममध्ये आधीपासूनच अॅक्सिलेरेटेड रिव्ह्यूमध्ये आहे. कोरोना लशीसाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुपच्या (NEGVAC) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात संकेत दिले आहेत. ...
corona Nagpur News ऑटोचेच रूपांतरण सायकल रिपेअरिंग सेंटरमध्ये केले. पाना, पेंचिस उचलला, एअर मशीन घेतली आणि काही टायरट्यूब खरेदी करून ऑटोतच दुकान थाटले. ...
CoronaVirus News: राज्यात सध्या १ लाख १६ हजार ५४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ६ हजार ९७३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १५ लाख ३१ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
Bhagat Singh Koshyari : विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतनीकृत मुख्य प्रशासकीय इमारतीचे तसेच सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन झाले. ...
CoronaViris News In Mumbai : राज्यासह मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मुंबईतही हे प्रमाण ८८ टक्क्यांवर आहे. त्यामुळे राज्यातही ऑक्सिजनच्या मागणीत ३४ टक्क्यांनी घट झाली आहे. ...