संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus, Temple Reopening Issue, MNS Bala Nandgoankar, CM Uddhav Thackeray News: हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ...
10th, 12th Board Exam, Education Minister Varsha Gaikwad News: जर दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु झालं तरच मे महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा घेता येऊ शकतात असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...
BCG vaccine : बीसीजीची ही लस अनेक दशकांपासून क्षयरोग प्रतिबंधक म्हणून लहान मुलांना देण्यात येते. या लसीचा कोरोनाच्या रुग्णांवर काही परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी या दोन संस्थांच्या संयुक्त संशोधन गटाने अभ्यास केला. ...
CoronaVirus News in Mumbai : मुंबईत बुधवारपर्यंत कोरोनाच्या १५ लाख ८१ हजार ४८७ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ८४१ नवीन रुग्ण आढळले असून २५ मृतांची नोंद झाली. ...
CoronaVirus News in Maharashtra : राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९१.०७ टक्क्यांवर पोहोचला असून मृत्युदर २.६३ टक्के आहे. सध्या १ लाख ६ हजार ५१९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...
cinema, multiplex reopened : राज्य सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत परवानगी दिल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने कुर्ला येथील फिनिक्स मॉलमधील एक मल्टिप्लेक्स गाठले. येथील एका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...