लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के - Marathi News | CoronaVirus News: Corona virus recovery rate in the state is 91 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के

दिवसभरात ६ हजार ७४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ...

फेरपरीक्षेसाठी शिक्षकांना यावे लागणार शाळेत; दिवाळी सुट्टीच्या परिपत्रकात बदल - Marathi News | Teachers will have to come to the school for re-examination; Changes in Diwali Holiday Circulars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरपरीक्षेसाठी शिक्षकांना यावे लागणार शाळेत; दिवाळी सुट्टीच्या परिपत्रकात बदल

दरम्यान, फेरपरीक्षा असल्याने १९ तारखेला शाळेत येऊन जमणार नाही. ...

९ वी १२ पर्यंतच्या शाळा सुरू होणार; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश - Marathi News | Schools will start from 9th to 12th; Chief Minister's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९ वी १२ पर्यंतच्या शाळा सुरू होणार; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची तपासणी यांसारख्या बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ...

CoronaVirus News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबई विजयी; मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश - Marathi News | CoronaVirus News: South, South Central Mumbai victorious | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबई विजयी; मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश

कोरोनाला हरविताना ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी’ ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविली गेली. ...

ज्येष्ठांनी जिद्दीने केली कोरोनावर मात; नोव्हेंबरची सुरुवात दिलासादायक - Marathi News | The elders stubbornly overcame Kelly Corona; The beginning of November is heartening | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठांनी जिद्दीने केली कोरोनावर मात; नोव्हेंबरची सुरुवात दिलासादायक

सात हजार २५० जण झाले ठणठणीत बरे  ...

‘अनलॉक’ प्रक्रिया अन् चित्रपटगृहांची फजिती - Marathi News | The ‘unlock’ process and the humiliation of cinemas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘अनलॉक’ प्रक्रिया अन् चित्रपटगृहांची फजिती

Cinema hall corona कोरोना नावाच्या ऐतिहासिक घटनाक्रमामुळे टाळेबंद असलेली चित्रपटगृहे तब्बल साडेसात महिन्यानंतर ‘अनलॉक’ करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, चित्रपटगृहांचे पुन: संचलन अत्यंत कठीण झाले आहे. ...

धक्कादायक! कोरोना लशीची तयारी सुरू असतानाच भारतातील आणखी एका मोठ्या फार्मा कंपनीवर 'सायबर हल्ला' - Marathi News | CoronaVirus Vaccine after dr reddys lab mumbai based pharmaceutical company lupin target of cyber attacks  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! कोरोना लशीची तयारी सुरू असतानाच भारतातील आणखी एका मोठ्या फार्मा कंपनीवर 'सायबर हल्ला'

गेल्या 15 दिवसांपूर्वीच प्रसिद्ध फार्मा कंपनी 'डॉक्टर रेड्डीज लॅब'वर सायबर हल्ला झाला होता. ...

पुण्यातले सर्वांत मोठे कोविड सेंटर बंद | Jumbo Covid Center Closed In Pune | Pune News - Marathi News | Largest Kovid Center in Pune closed Jumbo Covid Center Closed In Pune | Pune News | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यातले सर्वांत मोठे कोविड सेंटर बंद | Jumbo Covid Center Closed In Pune | Pune News

...