संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Vaccine News : कोविशिल्ड ही लस कोरोनाला परिणामकारपणे प्रतिबंध करू शकते यावर अंतिम टप्प्यातील चाचण्यांत शिक्कामोर्तब झाले की, त्या लसीच्या आणखी मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला भारत तातडीने मंजूरी देण्याची शक्यता आहे. ...
Temple to be opened in Maharashtra: प्रार्थनास्थळांमध्ये शिस्त पाळण्याचे जनतेला आवाहन. गेले अनेक दिवसांपासून राज्यातील विविध संप्रदाय, धार्मिक संघटना यांनी मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी लावून धरली होती. ...
Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५४३ रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. यासह जिल्ह्यात दोन लाख १९ हजार १११ रुग्णांची नोंद झाली आहे. आज केवळ सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ५१५ झाली आहे. ...