संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News Corona कोरोनावरील प्रतिबंधक लस फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. परंतु महिना होऊनही ६४० हॉस्पिटलमधून केवळ २०० हॉस्पिटलनीच पुढाकार घेतला आहे. यामुळे प्रतिबंधक लसीला घेऊन खासगी हॉस्पिटल अनुत्सुक असल्याचे चित्र आहे. ...
Maharashtra: Existing lockdown restrictions extended till Dec 31: दिवाळीनंतर राज्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले होते. ...
CoronaVirus Mumbai Local: दिवाळीला नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. तसेच एकमेकांच्या घरी, एकत्रितपणे दिवाळी साजरी केली होती. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्य़क्त होत आहे. ...