लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाची लस नेत्यांना प्राधान्याने मिळावी; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी - Marathi News | Corona vaccine should be given priority to leaders; Strange demand of Shiv Sena leader by writing a letter to the Chief Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनाची लस नेत्यांना प्राधान्याने मिळावी; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजतागायत त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची विम्याची सुरक्षा नसताना आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. ...

आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनाला रोखतानाच ‘सारी’ चेही आव्हान; १० महिन्यात १६० रुग्ण, ६ मृत्यू - Marathi News | ‘Sari’ also challenges the health system in preventing corona; 160 patients in 10 months, 6 deaths | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आरोग्य यंत्रणेसमोर कोरोनाला रोखतानाच ‘सारी’ चेही आव्हान; १० महिन्यात १६० रुग्ण, ६ मृत्यू

सारीचा ताप समूहरोग म्हणून गणला जातो़. सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले, तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. ...

कोविड सेंटरमध्ये नियुक्तीपेक्षा दुप्पट कामगारांची हजेरी; कामगारांच्या बोगस नोंदी - Marathi News | Attendance of twice as many workers as at the Covid Center; Bogus records of workers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोविड सेंटरमध्ये नियुक्तीपेक्षा दुप्पट कामगारांची हजेरी; कामगारांच्या बोगस नोंदी

नेरुळचे अहिल्याबाई होळकर सेंटर : या प्रकरणात ठेकेदारांसोबत काही अधिकाऱ्यांचेही हात गुंतले असल्याची शक्यता असल्याने आयुक्तांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष  आहे. ...

काेराेना लसीच्या साठवणुकीसाठी पालिका रुग्णालये सज्ज; त्वचा, दुग्ध, रक्तपेढ्यांचा आधार - Marathi News | Municipal hospitals ready for storage of Carina vaccine; The basis of skin, milk, blood banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काेराेना लसीच्या साठवणुकीसाठी पालिका रुग्णालये सज्ज; त्वचा, दुग्ध, रक्तपेढ्यांचा आधार

पालिकेच्या सायन रुग्णालयात त्वचा, दुग्ध आणि रक्तपेढ्यांच्या जागेचा वापर लसीचा साठा करण्यासाठी हाेईल. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: 571 corona patients increase in Thane district; 10 killed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५७१ रुग्ण वाढले; १० जणांचा मृत्यू

CoronaVirus News in Thane : ठाणे परिसरात १३८ रुग्ण आढळले आहेत. या शहरात ५१ हजार ५६२  रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली. ...

दुसऱ्या लाटेत नंबर लागणार नाही याची काळजी घ्या; पालिका सतर्क - Marathi News | Be careful not to take the number in the second wave; Municipality alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या लाटेत नंबर लागणार नाही याची काळजी घ्या; पालिका सतर्क

कोरोनामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना, सील झोनबाबत महापालिका व पोलीस यांनी संयुक्तपणे ड्रोन व सीसीटीव्हीसारख्या माध्यमातून जनजागृती हाती घेतली आहे. लक्षणे आढळून येणाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षांत स्थानांतरित करण्यात येत आहे. ...

Coronavirus: लग्न समारंभावर कोरोनाच्या भीतीचे सावट; मंगल कार्यालयांचा सावध पवित्रा - Marathi News | Corona's fears at the wedding; Beware of Mars offices | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: लग्न समारंभावर कोरोनाच्या भीतीचे सावट; मंगल कार्यालयांचा सावध पवित्रा

अनेकांनी केले बुकिंग रद्द ...

Coronavirus: सकारात्मक! केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण - Marathi News | Coronavirus: Positive! Second phase of Covishield vaccine completed at KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सकारात्मक! केईएम रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा दुसरा टप्पा पूर्ण

मार्च २०२१ पर्यत डोस दिलेल्यांवर काही परिणाम होतो का, याचा अभ्यास केला जाणार असून, कुठल्याही स्वयंसेवकास त्रास अथवा दुष्परिणाम झाल्यास निरीक्षणात ठेवण्यात येईल, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. ...