लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
यवतमाळ जिल्ह्यात 60 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | 60 corona free in Yavatmal district; 29 newly positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 60 जण कोरोनामुक्त ; 29 नव्याने पॉझिटिव्ह

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 613 रिपोर्ट प्राप्त झाले. ...

नवी मुंबईतील तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका; घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन - Marathi News | Young people in Navi Mumbai are most at risk from corona; Deaths of housewives | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका; घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन

४४५ कुटुंबीयांचा आधार हरपला, तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे.   ...

Coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलित; लसीकरणाचा पहिला मान वैद्यकीय कर्मचाऱ्यांना - Marathi News | Coronavirus: Collects information from health workers; The first neck of vaccination to medical staff | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलित; लसीकरणाचा पहिला मान वैद्यकीय कर्मचाऱ्यांना

कोरोनाला प्रतिबंध : ही लस आल्यानंतर पहिला मान आरोग्य कर्मचाऱ्यांचा असेल. त्यानंतर, नागरिकांनाही दिली जाणार असल्याचे समजते. ...

काेराेनाची नियमावली धाब्यावर, पापडी आठवडाबाजारात गर्दी; साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा - Marathi News | Kareena's Rules on Dhaba, Crowds at Papadi Weekly Bazaar; The fuss of social distance | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :काेराेनाची नियमावली धाब्यावर, पापडी आठवडाबाजारात गर्दी; साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा

वसई-विरार महापालिकेने वसईतील दुकाने आणि बाजार भरविण्यास परवानगी दिली होती. मात्र, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे. ...

कोरोनाकाळात अन्य साथीच्या आजारांना वेसण; खबरदारी घेतल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा  - Marathi News | Coping with other epidemics during the Corona period; Claims that the number of patients has decreased due to taking precautions | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनाकाळात अन्य साथीच्या आजारांना वेसण; खबरदारी घेतल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा 

केडीएमसी परिसर : इमारतींच्या नव्या बांधकामांच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार बळावतात. ...

राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, मुख्यमंत्र्यांचं आवाहन  - Marathi News | Chief Minister appeals to people to donate blood voluntarily to alleviate blood shortage in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, मुख्यमंत्र्यांचं आवाहन 

Uddhav Thackeray And Blood Donation : कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.   ...

राज्यात दिवसभरात 5229 कोरोनाबाधितांची नोंद; दररोजच्या मृतांच्या आकड्याने चिंता कायम - Marathi News | today 5,229 new corona cases reports in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दिवसभरात 5229 कोरोनाबाधितांची नोंद; दररोजच्या मृतांच्या आकड्याने चिंता कायम

सध्या राज्यात 5 लाख 47 हजार 504 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर 5 हजार 567 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. ...

ठाणे जिल्ह्यात ६२४ रुग्णांची नोंद तर, १६ जणांचा मृत्यू - Marathi News | In Thane district, 624 patients were registered and 16 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात ६२४ रुग्णांची नोंद तर, १६ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १६८ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ...