संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus: देशपातळीचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक ८४ हजार ९३८ सक्रिय रुग्ण असून हे प्रमाण २१ टक्के आहे. केरळ राज्यात हे प्रमाण १५ टक्के असून ही संख्या ६१ हजार ५३५ आहे. ...
Navi Mumbai News : नवी मुंबई शहराचे आकर्षण असणाऱ्या नेरुळ सेक्टर १९ येथील वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक आणि लहान मुले फिरण्यासाठी येत होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात उद्यान बंद ठेवण्यात आले होते. ...
Coronavirus Thane News : ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद नसणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात येत आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ...
coronavirus News : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी मृत्युदर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिशन बिगेनअंतर्गत सगळे व्यवहार अनलॉकमध्ये सुरू झाले आहेत. ...
coronavirus News : परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख आणि त्यांची रेल्वेस्थानकातच चाचणी करण्याच्या दृष्टीने ३० ऑगस्टपासून दिवसा व ५ नोव्हेंबरपासून रात्रीची चाचणी सुरू केली आहे. ...