संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रु ग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. ...
Ulhasnagar News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करीत महापालिकेने शांतीनगर येथील खासगी प्लॅटेनियम रुग्णालय दरमहा २० लाख भाड्याने घेतले आहे. ...
Thane coronavirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र असले तरी शनिवारच्या तुलनेत रविवारी कमी रुग्ण आढळले. रविवारी ठाणे जिल्ह्यात ५२१ रुग्णांची तर ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. ...
Nagpur News Corona कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५१ वर्षांपुढील वयोगटातील रुग्णांचे सर्वाधिक, ७७ टक्के मृत्यू झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत झालेल्या एकूण ३१६४ मृतांमध्ये या वयोगटात २४५८ मृत्यूची नोंद आहे. ...
Arogya setu app Corona Virus News: आरोग्य सेतू हे अॅप कोणी विकसित केले हे ना केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला माहिती नव्हते, ना ही आरोग्य मंत्रालयाला माहिती होते. यावरून केंद्र सरकारचीही मोठी नाचक्की झाली होती. दोन्ही मंत्रालये एकमेकांकडे ब ...