संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Mumbai : मुंबईत ६ डिसेंबरला एकूण ८ हजार ११८ व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ५६४ व्यक्ती हाय रिस्क कॉन्टॅक्ट असल्याचे समोर आले. ...
Thane coronavirus: ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रभाग समित्यांमधूनही आता रुग्णांची आकडेवारी घसरत आहे. ...
Thane coronavirus: ठाणे जिल्ह्यात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तो वाढू नये, याकरिता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांनी कंबर कसली. ...
Raigad coronavirus: कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले तरी दमा, हायपर टेंन्शन, हृदयविकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे. ...