लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सर्वसामान्यांसाठी लोकल नव्या वर्षातच - Marathi News | Mumbai Suburban Railway in New Year for the general public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांसाठी लोकल नव्या वर्षातच

मुंबईत कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असला तरी नव्या वर्षातच सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू हाेणार आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात 39 नव्याने पॉझिटिव्ह; 33 जणांना सुट्टी - Marathi News | 39 newly positive in Yavatmal district; Holidays for 33 people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात 39 नव्याने पॉझिटिव्ह; 33 जणांना सुट्टी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 380 रिपोर्ट प्राप्त झाले. ...

CoronaVirus News : राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे  - Marathi News | CoronaVirus News: Maharashtra reported 3,824 new COVID19 cases, 5,008 discharges & 70 deaths today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे 

CoronaVirus News : आज राज्यात दिवसभरात ३ हजार ८२४ नवे कोरोनाबाधित आढळले. ...

'...म्हणून मुंबईत पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करा'; महापालिका आयुक्तांची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | 'Re-impose night curfew in Mumbai'; Demand of Municipal Commissioner to CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून मुंबईत पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करा'; महापालिका आयुक्तांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

गणेशोत्सवात नागरिक मोठया प्रमाणावर बाहेर पडल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. ...

डेटा बेसच्या आधारे होणार कोरोना लसीचे वितरण - Marathi News | Corona vaccine will be distributed on the basis of data base | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेटा बेसच्या आधारे होणार कोरोना लसीचे वितरण

Nagpur News corona आरोग्य यंत्रणेने कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आता लवकरच कोरोनाची लस येऊ घातली आहे. ती वितरित करण्यासाठी केंद्र शासनातर्फे प्राधान्यक्रम ठरविला जाणार आहे. ...

नागपुरात ४०३ पॉझिटिव्ह, ९ जणांचा मृत्यू - Marathi News | 403 positives, 9 killed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ४०३ पॉझिटिव्ह, ९ जणांचा मृत्यू

Nagpur News corona नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा सातत्याने आढळून येत आहेत. बुधवारी ४०३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ९ जणांचा मृत्यू झाला. ...

coronavirus: राज्यात कोरोनाची लस प्रथम कोणाला देणार? प्राधान्यक्रम ठरला - Marathi News | coronavirus: Who will be the first to be vaccinated against coronavirus in the state? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात कोरोनाची लस प्रथम कोणाला देणार? प्राधान्यक्रम ठरला

coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाची लस कोणाला द्यायची यासाठीचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. ...

coronavirus: मुंबईचा कोरोना मुक्ती दर ९२ टक्क्यांवर, चिंता होतेय हळूहळू कमी - Marathi News | coronavirus: Mumbai's corona release rate at 92 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईचा कोरोना मुक्ती दर ९२ टक्क्यांवर, चिंता होतेय हळूहळू कमी

coronavirus In Mumbai : कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबईतील आकडेवारी अलीकडच्या काळात सातत्याने समाधानकारक म्हणावी, अशी राहिली आहे. एकीकडे कोविड रुग्णवाढीचा दर या आठवड्याला ०.२४ टक्क्यांवर स्थिरावला आहे. ...