संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus News & Latest Updates : रशियन वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, स्पुटनिक-व्ही ही लस कोरोना व्हायरसपासून दोन वर्षांपर्यंत सुरक्षा देऊ शकते. ...
जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आढळून येत आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यात ४११ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नव्याने नोंद झाली. ...
Corona Vaccine: सिरम भारत सरकारसोबतच अन्य बाजारांसाठीही कोरोना लस बनवत आहे. केंद्र सरकारला पुढील वर्षी जुलैपर्यंत ३० ते ४० कोटी डोस खरेदी करायचे आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या योजनेनुसार देशातील २० ते ३० टक्के लोकसंख्येला कोरोन ...
Nagpur News corona कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच अनेक डॉक्टर रुग्णांना ‘हाय रिझोल्यूशन’ सिटी स्कॅन करण्यास सांगतात. परंतु गावखेड्यात सिटी स्कॅन असतोच असे नाही. यामुळे सामान्य ‘एक्स-रे’मधूनही कोविड बाधितांवर अचूक उपचार केला जाऊ शकतो. ...
CoronaVirus News: गेल्या 24 तासात 28 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11249 आहे. तर जिल्ह्यात एकूण 379 मृत्यूची नोंद झाली आहे. ...