लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
आव्हाड यांच्या मतदारसंघातील कोविड सेंटर अखेर होणार बंद, म्हाडाने मागितले २.६६ कोटींचे भाडे - Marathi News | Kovid center in Awhad's constituency to be closed finally, MHADA seeks Rs 2.66 crore rent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आव्हाड यांच्या मतदारसंघातील कोविड सेंटर अखेर होणार बंद, म्हाडाने मागितले २.६६ कोटींचे भाडे

Thane : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णांनाही ठाण्यात धाव घ्यावी लागत होती. ...

कोरोनाला टक्कर देणार मध्य रेल्वेचा रोबोट; माेबाइल ॲपचा वापर - Marathi News | Central Railway robot to hit Corona; Use of mobile app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाला टक्कर देणार मध्य रेल्वेचा रोबोट; माेबाइल ॲपचा वापर

Central Railway : प्रवाशांची तपासणी करण्यासाठी मध्य रेल्वेने फेब्रीआय आणि द रोबोटिक कॅप्टन अर्जुन उपयोगात आणले. ...

‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही - Marathi News | There is no shortage of adequate stocks of Remedesivir | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही

raigad : जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे.  ...

पहिल्या टप्प्यात 17 हजार योद्ध्यांना लस; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश - Marathi News | corona virus Vaccinated 17,000 warriors in the first phase; Including doctors and staff in the medical field | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पहिल्या टप्प्यात 17 हजार योद्ध्यांना लस; वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा समावेश

corona virus : कोविड लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

पालघर जिल्ह्यामध्ये कोविडचे नियम पाळून आश्रमशाळा सुरू, वसतिगृहांचे दरवाजे अद्याप बंदच - Marathi News | Ashram school started in Palghar district following Kovid's rules, hostel doors are still closed | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यामध्ये कोविडचे नियम पाळून आश्रमशाळा सुरू, वसतिगृहांचे दरवाजे अद्याप बंदच

Palghar : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू कार्यालयाच्या कक्षेत डहाणू, तलासरी, पालघर आणि वसई तालुक्यात आश्रमशाळा व वसतिगृहे आहेत. ...

पर्यटन महोत्सवावर कोरोनाचे सावट, मुरुड नगरपरिषदेतर्फे आयोजन - Marathi News | Corona Sawat at the Tourism Festival, organized by Murud Municipal Council | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटन महोत्सवावर कोरोनाचे सावट, मुरुड नगरपरिषदेतर्फे आयोजन

Murud : शासनाने कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून गर्दीवर बंधने लादली आहेत. लग्न समारंभासाठी फक्त ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. ...

ठाण्यात खळबळ; जिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णाचे पलायन   - Marathi News | Escape of a corona positive patient from the district hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खळबळ; जिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णाचे पलायन  

corona Virus News: ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पथकांद्वारे फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली. ...

CoronaVirus News: गेल्या 24 तासांत 3940 कोरोनाबाधितांची नोंद; रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ - Marathi News | CoronaVirus News: 3,940 new coronavirus cases and 74 deaths today in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: गेल्या 24 तासांत 3940 कोरोनाबाधितांची नोंद; रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ

राज्यात आतापर्यंत 48 हजार 648 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...