संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Uddhav thackeray Cabinate meeting : कोरोनाच्या काळात प्रभावित झालेल्या मद्यविक्रीच्या दुकानांना दिलासा देण्याबरोबरच, अन्न पुरवठा, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एसईबीसी आरक्षणावर ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय घेत ...
night curfew : पुण्यात हॉटेल असोसिएशनचे तीन हजार सदस्य आहेत. त्याशिवाय लहानमोठे असे १० हजार खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. सरकारच्या निर्णयाने या सर्वांमध्ये तीव्र नाराजी आहे. ...
Mumbai : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामुळे मुंबई विमानतळावर सोमवार रात्रीपासून प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पोलीस व पालिका अधिकारी तैनात होते. ...