संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Mumbai : मुंबईत काेराेनामुळे स्थायी समिती बैठक मार्चपासून बंद करण्यात आली. आयुक्तांना विशेषाधिकाराने खर्चाची परवानगी दिली. त्या काळातील शेकडो प्रस्ताव आता कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येत आहेत. ...
Raigad : सरकारी रुग्णालयांतील डाॅक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून विविध उपाय सुचविले जात आहेत. दरम्यान, काेराेनाने स्वतःमध्ये जणूकीय बदल करीत ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला आहे. ...
Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये १३ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तुर्भेसह इतर झोपडपट्ट्यांमध्येही रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. प्रादुर्भाव रोखायचा कसा, असा प्रश्न महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासमोर होता. ...
Thane : कोरोनाच्या गेल्या नऊ महिन्यांच्या काळात रुग्णालये, मेडिकल एजन्सीज मालामाल झाल्या. मात्र, रुग्णांचे आजारपणाने हाल झाले आणि एक ग्राहक या नात्याने सरत्या वर्षात त्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. ...
रात्री११ वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ह्यअह्ण पॉइंटवरील ठिकाणांवर बॅरिकेडचा वापर करुन नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पहाटेपर्यंत चोख पेट्रोलिंग आपआपल्या हद्दीत करत 'नाइट कर्फ्यू'चे उल्लंघन करता ...