संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
प्रशिक्षणार्थी उपनिरिक्षकांना तसेच चतुर्थश्रेणीतील सर्व कर्मचाऱ्यांना ॲकेडमीच्या आवारातून बाहेर जाण्यास पुर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वोतोपरी ॲकेडमीच्या प्रशासनाकडून खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात ...
इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला कोरोना पॉझिटिव्ह युवक नियम न पाळता नागपूर व गोंदियात फिरला. यामुळे कुटुंबातील सदस्यांसह त्याच्या संपर्कात आलेले दहा जण पॉझिटिव्ह असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
Mumbai Municipal Corporation : सात दिवसांनंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. त्यात ते निगेटिव्ह निघाले तरच त्यांना घरी सोडले जाईल. ...
night curfew : नाइट शिफ्टमधील व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटर ११ वाजता बंद करणे सक्तीचे आहे. त्याव्यतिरिक्त अन्य व्यवसायाला तसेच सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे. ...
CoronaVirus News : मुंबईत कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात पालिकेसमोर धारावी येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान होते, हे आव्हान यंत्रणांनी यशस्वीपणे पेलल्यामुळे धारावी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ...