संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Unlock in Process: कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात आज टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. ...
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची भरपाई निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) सर्वोच्च न्यायालयाला याबाबत माहिती दिली होती. ...
Nagpur News नागपुरातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने 'अवेअरनेस डिव्हाईस' तयार केले आहे. हे डिव्हाईस घरात अथवा कार्यालयात लावल्यास प्रवेश करण्यापूर्वी मास्क व्यवस्थित लावा, हात सॅनिटाईज करा असा अलर्ट देते. ...
Mumbai Suburban Railway: मुंबईतील कॉलेजांमध्ये अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लोकलप्रवासाची मुभा देण्यात आल्याने कल्याण, डोंबिवली, वसई-विरार अशा दूरच्या ठिकाणी राहणा-या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. ...