संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
new corona Nagpur News नवीन कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली. तसेच, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे. ...
CoronaVirus News : उच्च क्षमतेच्या उपचारपद्धतीमुळे पित्ताचा त्रास, झोप न लागणे, दम लागणे, स्मरणशक्ती कमकुवत होणे, असे त्रास बहुतांश रुग्णांना दोन ते तीन महिने जाणवतात. ...
coronavirus news : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना क्लीनअप मार्शलकडून दंड ठोठाविला जात असला तरी अनेक घटनांत नागरिक आणि क्लीनअप मार्शलमध्ये शाब्दिक संघर्ष घडत आहेत. ...
CoronaVirus News : ब्रिटनहून आलेल्यांचे सर्वेक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागांनी सुरू केले आहे. काही महापालिकांनी काहींचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. ...
CoronaVirus News : आठ दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून एकूण ८९४ संशयितांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी आतापर्यंत १६७ प्रशिक्षणार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...