लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी - Marathi News | Honor cyrus Poonawala of Seram institute with Maharashtra Bhushan Award MNS demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीरमच्या पुनावाला यांना 'महाराष्ट्र भूषण पुरस्कारा'नं सन्मानित करा, मनसेची मागणी

Serum Institute : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही सीरम इन्स्टिट्यूट तर्फे विकसित करण्यात येत आहे लस. ...

नववर्षात सर्वांसाठी मुंबई लोकल सुरू होणार का?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात... - Marathi News | Will Mumbai Local start for everyone in New Year Health Minister Tope gave important information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षात सर्वांसाठी मुंबई लोकल सुरू होणार का?; आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

Mumbai Local : सर्वसामान्य प्रवाशांकडून लोकल ट्रेन केव्हा सुरू केली जाणार असा सवाल केला जात आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी मोठी माहिती दिली. ...

मुंबई महापालिकेच्या शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच; अन्य राज्यातील परिस्थितीमुळे निर्णय - Marathi News | Mumbai Municipal Corporation schools closed till January 15; Decisions due to conditions in other states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या शाळा १५ जानेवारीपर्यंत बंदच; अन्य राज्यातील परिस्थितीमुळे निर्णय

१५ जानेवारीनंतर शाळा सुरू होणार की नाही यासंदर्भातील निर्णय येत्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली. ...

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; गस्तीसह नाकाबंदीवर भर - Marathi News | Tight security in Mumbai on the backdrop of Thirty First | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; गस्तीसह नाकाबंदीवर भर

ड्रोनद्वारे ठेवणार पार्ट्यांवर नजर ...

CoronaVirus News: ब्रिटनमधील ‘स्ट्रेन‘चा एकही रुग्ण राज्यात नाही- आरोग्यमंत्री - Marathi News | CoronaVirus News: Not a single strain patient in Britain: Health Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ब्रिटनमधील ‘स्ट्रेन‘चा एकही रुग्ण राज्यात नाही- आरोग्यमंत्री

टोपे म्हणाले, पुण्यातील एनआयव्ही येथे ४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. ...

कोरोनामुळे मृत्युदर वाढल्याने अखेर मुंब्रा शहरातील ‘ते’ कब्रस्तान केले बंद - Marathi News | The 'Te' cemetery in the city of Mumbra was finally closed due to the death toll due to the corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनामुळे मृत्युदर वाढल्याने अखेर मुंब्रा शहरातील ‘ते’ कब्रस्तान केले बंद

कुमार बडदे मुंब्रा : कोरोनाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये मुंब्य्रात मृत्युदरात अचानक वाढ झाल्याने येथील एका कब्रस्तानमधील दफनभूमीची जागा संपुष्टात ... ...

CoronaVirus News: देशात आढळले कोरोना विषाणूचे १९ नवे प्रकार; २० टक्के रुग्णांमध्ये नव्या विषाणूचे अस्तित्व - Marathi News | CoronaVirus News: 19 new strains of Corona virus found in the country; The presence of a new virus in 20% of patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात आढळले कोरोना विषाणूचे १९ नवे प्रकार; २० टक्के रुग्णांमध्ये नव्या विषाणूचे अस्तित्व

हा नवा विषाणू आशियातून जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये पसरला आहे. ...

31 डिसेंबर यंदा घरातच साजरा करा; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | Celebrate 31st December at home this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :31 डिसेंबर यंदा घरातच साजरा करा; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

गृह  विभागाने सोमवारी यासंदर्भात मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना पाठविल्या आहेत. ...