संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
mucormycosis : म्यूकोर्मिकोसिसचा संसर्ग हा अतिशय गंभीर आहे. एक प्रकारे फंगल इन्फेक्शन असून, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली आहे. ...
CoronaVirus News In Maharashtra : टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अमरावती, अकोला, नंदूरबार, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
Home Minister anil deshmukh : मावळते वर्ष महाविकास आघाडी, गृहखात्याची कसोटी पाहणारे ठरले. कोरोनाशिवाय अनेक प्रकरणांनी आव्हान उभे केले व ते गृहमंत्री देशमुख यांनी लीलया पेलले. ...
CoronaVirus News in Dharavi : माहीम परिसरात मोबाइल व्हॅनद्वारे शनिवारी दिवसभर चाचणी करण्यात आली, तर धारावीत सलग तीन दिवस नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. ...
Mumbai : राज्यात सोमवारपासून महाविद्यालये सुरू होत असली तरी मुंबई महानगर प्रदेशात महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आहे. ...
CoronaVirus news in Mumbai : अनलाॅकच्या पुढच्या टप्प्यात रुग्णवाढीचा धोका ओळखून मुंबई महापालिका कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. याचसंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद. ...
CoronaVirus News in Mumbai : लोकल सुरू झाल्यापासून मुंबई महानगर क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा कोरोनाचे नियम कठोर करावे लागतात की काय, अशी परिस्थिती उद्भवली आहे. ...
CoronaVirus News In Mumbai : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता बऱ्यापैकी शिथिल करण्यात आला असून, सर्वसामान्यांकरिता लोकलच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत. ...