लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
नागपूर जिल्ह्यात कोरोना अकराशे पार, ११८१ नवीन पॉझिटिव्ह आढळले - Marathi News | In Nagpur district, 1181 new positive corona were found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात कोरोना अकराशे पार, ११८१ नवीन पॉझिटिव्ह आढळले

Nagpur News बुधवारी एकाच दिवशी ११८१ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर १० जणांचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरनंतर ही संख्या सर्वाधिक आहे. ...

CoronaVirus News: देशात बुधवारी आढळले कोरोनाचे १३ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १०४ जणांचा बळी - Marathi News | CoronaVirus News: More than 13,000 new corona patients were found in the country on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात बुधवारी आढळले कोरोनाचे १३ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १०४ जणांचा बळी

१०४ जणांचा बळी; १ कोटी ७ लाख बरे ...

CoronaVirus News: एका रुग्णामागे 15 हून अधिक सहवासितांचा शोध; बाधितांच्या संख्यावाढीचा धोका - Marathi News | CoronaVirus News: Search for more than 15 companions per patient; Risk of increase in the number of victims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: एका रुग्णामागे 15 हून अधिक सहवासितांचा शोध; बाधितांच्या संख्यावाढीचा धोका

मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे गरजेचे ...

CoronaVirus News: राज्यात चाचण्या वाढवा, संपर्क शोधा; मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना - Marathi News | CoronaVirus News: Increase tests in the state, find contacts; CM's instruction to the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यात चाचण्या वाढवा, संपर्क शोधा; मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला सूचना

सह्याद्री अतिथीगृहात पार पडली मंत्रिमंडळ बैठक ...

CoronaVirus News: अमरावतीत कोरोनाचा कहर; तब्बल ८०० पॉझिटिव्ह; २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: Corona virus in Amravati; 800 positive; 10 patients died in 24 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :CoronaVirus News: अमरावतीत कोरोनाचा कहर; तब्बल ८०० पॉझिटिव्ह; २४ तासांत १० रुग्णांचा मृत्यू

२४ तासांत १० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू ...

CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा नवीन स्ट्रेन नाही; पालिका प्रशासनाची माहिती - Marathi News | CoronaVirus News: No new corona strain in Mumbai; Municipal administration information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: मुंबईत कोरोनाचा नवीन स्ट्रेन नाही; पालिका प्रशासनाची माहिती

९० रुग्णांच्या अहवालाची तपासणी ...

जिल्ह्यात ८३ रुग्णालयांत ७,१३१ बेड रिक्त; कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज - Marathi News | 7,131 vacancies in 83 hospitals in the district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यात ८३ रुग्णालयांत ७,१३१ बेड रिक्त; कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज

कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज : सुविधांचा घेतला आढावा ...

...म्हणून पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय; केंद्रीय आरोग्य सचिवांची प्रशासनाला चपराक! - Marathi News | union Health Secretary disappointed over corona prevention management in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय; केंद्रीय आरोग्य सचिवांची प्रशासनाला चपराक!

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता थेट केंद्रीय आरोग्य सचिवांनी प्रशासनाचा कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ...