संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
siddhivinayak temple in mumbai : आगामी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांसाठी सिद्धिविनायक गणपतीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod, CM Uddhav Thackeray News: पूजा चव्हाण आत्महत्येनंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांची बाजू मांडली, मात्र त्यावेळी पोहरादेवी गडावर मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, त्यावरून उद्धव ठाकरे नाराज ...
Nagpur News नागपूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अभ्यागतांना बंदी घालण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. ...
Nagpur News नागपुरात प्रशासनाचे तपासणी केंद्र वेळेवर उघडत नसल्याने त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे. अशामुळे गर्दी वाढत असून ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
Nagpur News विदर्भात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. बुधवारी ३,५२८ रुग्ण व ३१ मृत्यूची नोंद झाल्याने, हा कोरोनाचा प्रकोप असल्याचे बोलले जात आहे. ...