संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना बाधितांमध्ये मध्यम, उच्च-मध्यम वगार्तील रुग्णांचाच अधिक समावेश असल्याचे दिसून येत आहे. ...
Nagpur News लॉकडाऊनचा फटका फूलउत्पादक शेतकऱ्यांना पहिल्याच दिवशी बसला. मार्केट बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मालच आणला नाही. ज्यांनी आणला, त्यांना ५ ते १० रुपये किलो दराने फुले विकावी लागली. ...
Nagpur News सरकार कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना वारंवार करीत आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी मास्क घालणे सुरू केले. पण, सॅनिटायझरचा वापर लोकांनी टाळल्याचेच दिसून येते. ...
Nagpur News पालकमंत्री नितीन राऊत यांनी १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली. याला भाजपने उघड विरोध करीत राऊत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता स्वपक्षीय आमदार व नगरसेवकांनी यात भर घातली आहे. ...
Nagpur News गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन लॉकडाऊन लागताच परराज्यातील अनेक मजुरांनी आपापल्या गावी पलायन केले. यात मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथील मजुरांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. ...
Nagpur News सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी व संसर्गाची चेन तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. रस्त्यावर प्रवाशीच कमी असल्याने फार कमी ऑटोरिक्षा रस्त्यावर होत्या. मोजक्याच बसेस असल्याने रुग्णांची अडचण झाली. ...
Corona Virus Patient Increase in Country: महाराष्ट्रातील नागपूरसह काही ठिकाणी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पंजाबच्या आठ जिल्ह्यांत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने नियम कडक केले आहेत. ...