संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Yawatmal news संपूर्ण महाराष्ट्रात फक्त यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी गुद्दलपेंडी हा दमदार मारामारीचा खेळ खेळण्यात येतो, मात्र कोरोना वायरसमुळे गुद्दलपेंडी हा अनोखा खेळ होणार नसल्याने सर्व खेळाडू व रसिक निराश झाले आहेत. ...
Nagpur news ‘लोकमत’ चमूने काही केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, चाचणीसाठी आलेले व लसीकरणाच्या नोंदणीचा रांगा जवळजवळ होत्या. काही जण चाचणी झाल्यावर लसीकरणाच्या रांगेत लागतानाही आढळून आले. ...
Coronavirus death toll Nagpur news ‘कोविड-१९’ विषाणूमध्ये ‘डबल म्युटेशन’ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. ...
Nagpur news Coronavirus Cases उपराजधानीत कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, शासकीय रुग्णालयातील खाटा कमी पडत असल्याने एका खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्याची भीषण परिस्थिती उद्भवली आहे. ...
राज्यात सध्या 2 लाख 62 हजार 685 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 53 हजार 759 मृत्यूंची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. ...
Nagpur news Coronavirus death toll महानगरपालिकेकडून अद्यापही सक्षम योजना आरोग्य यंत्रणा उभारणीवर भर दिला जात आहे. परिणामी, रुग्णांना बेड मिळविण्यासाठी खासगीमध्ये जास्तीचे पैसे मोजण्याची वेळ आली आहे, तर शासकीय रुग्णालयांमध्ये ओळखीची किंवा नेत्यांचा शि ...