संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Devendra Fadnavis : कोरोनाचा प्रादुर्भावर नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
MNS Raju Patil :राजू पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युवकांची संख्या मोठी आहे. कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण राज्यातील मनसेमधील युवावर्ग राजू पाटील यांचे चाहते आहेत. ...
Coronavirus Lockdown: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. शनिवारी (27 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 62,258 ...
Sachin Tendulkar Corona Positive: देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट धोकादायक असल्याचा अहवाल एसबीआयने नुकताच दिला आहे. या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील अभिनेते, दिग्गज नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
CoronaVirus in Jalgaon: रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी आठ जणांची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. आठपैकी फक्त तीनच आॕक्सीजन सिलेंडर उपलब्ध झाले. ...
Corona Virus in Nandurbar: जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे आदेश जारी केले आहेत. नागरिकांकडे पुढील पाच दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात ...