लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus news: धक्कादायक! ठाणे महापालिका आयुक्तांना कोरोनाची लागण - Marathi News | Corona virus news: Shocking! Corona infection to Thane Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona virus news: धक्कादायक! ठाणे महापालिका आयुक्तांना कोरोनाची लागण

ठाणे शहरात कोरोनाची वाढती रुग्ण असताना प्रभावी उपाययोजना करणारे आणि प्रत्यक्षात फील्ड वर उतरून काम करणारे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हेही कोरोनामुळे बाधित झाले आहेत. शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून काम केले होते. मात्र आता तेच ...

महाराष्ट्रात 2 एप्रिलनंतर लॉकडाऊन ? Lockdown in Maharashtra after April 2? Maharashtra News - Marathi News | Lockdown in Maharashtra after April 2? Lockdown in Maharashtra after April 2? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 2 एप्रिलनंतर लॉकडाऊन ? Lockdown in Maharashtra after April 2? Maharashtra News

...

पुणे कॅन्टोन्मेंट मधल्या सरदार वल्लभाई पटेल रूग्णालयात घाणीचे साम्राज्य. - Marathi News | Complaints of unhygienic situation at Pune cantonment's covid hospital.. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कॅन्टोन्मेंट मधल्या सरदार वल्लभाई पटेल रूग्णालयात घाणीचे साम्राज्य.

कोरोना ड्युटी करायची नाही म्हणून ऊन कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक माहिती पसरवल्याचा प्रशासनाचा दावा ...

मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा! - Marathi News | Drivers and conductors not willing to go to Mumbai and Pune | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा!

Drivers says No to Pune, Mumbai duty : मुंबई, पुणे ड्युटी नको रे बाबा, अशी विनवणी एसटी बसचे चालक व वाहक करताना दिसून येत आहेत. ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! गेल्या 24 तासांत 354 जणांचा मृत्यू; तब्बल 104 दिवसांनी झाली मोठी वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 53,480 new COVID19 cases and 354 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! गेल्या 24 तासांत 354 जणांचा मृत्यू; तब्बल 104 दिवसांनी झाली मोठी वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे. ...

राज्यातील कोविड योद्धे पगाराविनाच ! वैद्यकीय शिक्षण विभागाची उदासीनता - Marathi News | Kovid warriors in the state without pay! Depression of the medical education department | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील कोविड योद्धे पगाराविनाच ! वैद्यकीय शिक्षण विभागाची उदासीनता

राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या ५०० हून अधिक डॉक्टरांचा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या तुघलकी कारभारामुळे मागील तीन महिन्यांपासून पगारच झाला नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ...

coronavirus: मास्क न घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो, डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | coronavirus: One person without a mask can infect 400 people, says Dr. Fear expressed by Sanjay Oak | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मास्क न घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो, डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली भीती

Coronavirus in Maharashtra : मास्क न घालता फिरणारी एक कोरोनाबाधित व्यक्ती ४०० लोकांना कोरोनाची लागण करू शकते, अशी भीती राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.  ...

coronavirus: महाराष्ट्रातच कोरोना का, या प्रश्नाचे एक उत्तर! - Marathi News | coronavirus: Why Corona in Maharashtra, an answer to this question! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: महाराष्ट्रातच कोरोना का, या प्रश्नाचे एक उत्तर!

सर्दीचा विषाणू वेगाने पसरतो, फ्लू होतो. त्याचा आपण बाऊ करतो का? कोरोनाचा विषाणूही सौम्य होतो आहे, त्याची घातकता कमी होत आहे. ...