संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे. ...
या ३२ वर्षीय प्रवाशासोबत प्रवास करणारे तब्बल ४२ सह प्रवासी होते. त्याची यादी सरकारडून केडीएमसीला मिळाली आहे. हे ४२ प्रवासी ज्या महापालिकांच्या हद्दीत राहतात. त्या-त्या महापालिकांकडून त्यांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केला जाणार आहे. ...
नाशिक : कोरोनानंतर नवीन ओमायक्रॉनच्या विषाणूमुळे जगभराची चिंता वाढविली असताना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेगही वाढविण्यास शासनाने गती दिली आहे. ... ...
खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपयांचा दंड याशिवाय सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस किंवा वाहक यांनाही ५०० रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. ...
Coronavirus: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सध्या ७ हजार ५५५ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ६ हजार ५८६ रुग्ण, म्हणजेच ७९ टक्के मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर व नाशिक या पाच जिल्ह्यांत आहेत. तर उरलेल्या ३० जिल्ह्यांमध्ये २१ टक्के सक्रिय र ...
School News: राज्यातील बहुतांश शाळा बुधवारपासून अनलॉक होत असल्या तरी मुंबईतील शाळांची घंटा मात्र १५ डिसेंबरपासून वाजणार असल्याचे पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...
Coronavirus News: राज्यातील बहुतांश शाळा आज, बुधवारपासून अनलॉक होत असल्या तरी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, नांदेड या महापालिका क्षेत्रांमधील शाळांची घंटा उशिराच वाजणार आहे. ...