संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus in Mumbai : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई सध्या डेंजर झोनमध्ये आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. ...
Partial lockdown in the Maharashtra : राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार नाही, असे सांगून एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, अर्थव्यवस्था चालू राहणे हे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे लसीकरणही वेगाने सुरू आहे. अर्थचक्र थांबू नये म्हणून सरसकट लॉकडाऊन न करता ज्या शहरांत रुग्णसंख्या वाढत आहे, तिथे कडक निर्बंध लागू करण्याची मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे. ...
corona vaccination in Mumbai : उन्हाचा पारा चढलेला असल्यामुळे या उत्साहावर काहीसे विरजण पडल्याचे चित्र हाेते. दिलासादायक बाब म्हणजे, दोन पाळ्यांमध्ये लसीकरण होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. ...
coronavirus: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुण पिढीकडून कोरोनाचा अधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षभरात कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ...
corona vaccination in Maharashtra : देशात महाराष्ट्र आणि राजस्थाननंतर गुजरात ५४ लाख ८२ हजार ५०, उत्तरप्रदेश ५३ लाख २८ हजार ४१९ आणि पश्चिम बंगालमध्ये ५० लाख ९१ हजार १०३ जणांनी कोरोनाची लस घेतली. ...