लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | sadabhau khot meet governor bhagat singh koshyari with 10 demands and opposed lockdown | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊन करू नका; १० मागण्यांच्या निवेदनासह सदाभाऊ खोतांनी घेतली राज्यपालांची भेट

lockdown: राज्य सरकारला योग्य ते निर्देश व्हावेत, अशी मागणी सदाभाऊ खोत यांच्यासह रयत क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी १० मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. ...

CoronaVirus Updates: चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक - Marathi News | coronavirus updates india reports 93249 new corona cases and 513 deaths in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक

coronavirus updates in India: नव्या वर्षातील सर्वांत मोठ्या कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. ...

CoronaVirus News: धास्तावलेल्या मजुरांचे मुंबईतून स्थलांतर सुरूच - Marathi News | CoronaVirus News Migrants starts to return to their home states with fear of lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: धास्तावलेल्या मजुरांचे मुंबईतून स्थलांतर सुरूच

लाॅकडाऊनच्या भीतीने गावी परतण्यासाठी लगबग ...

CoronaVirus News: भयंकर! कोरोना रुग्णांची  राज्यातील संख्या ५० हजारांवर - Marathi News | CoronaVirus News maharashtra reports 49447 new corona cases 277 deaths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: भयंकर! कोरोना रुग्णांची  राज्यातील संख्या ५० हजारांवर

आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली असून मृतांचा आकडा ५५ हजार ६५६ झाला आहे. ...

CoronaVirus Lockdown News: राज्यात काेणत्याही क्षणी लाॅकडाऊन?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | CoronaVirus Lockdown News thackeray government might impose lockdown amid rising corona cases | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Lockdown News: राज्यात काेणत्याही क्षणी लाॅकडाऊन?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

CoronaVirus Lockdown News: राज्यात संपूर्ण लॉकडाऊन अटळ असल्याचे मानले जाते. त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठामपा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द - Marathi News | Canceled the leave of the Thampa staff on the back of the Corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठामपा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे महानगर पालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. या प्रादुर्भावावर प्रतिबंध ... ...

Maharashtra Corona Updates: मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली; मार्गदर्शक तत्वे जारी - Marathi News | Maharashtra Corona Updates: Municipal Corporation's special rules for societies in Mumbai; Guidelines issued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Corona Updates: मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली; मार्गदर्शक तत्वे जारी

Maharashtra Corona Updates: मुंबई महापालिकेने आता सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.  ...

Mumbai Corona Updates: मुंबईतील ४ ठिकाण कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत - Marathi News | Mumbai Corona Updates: 4 hotspots of Corona in Mumbai; Most active patients in the dark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Corona Updates: मुंबईतील ४ ठिकाण कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट; सर्वाधिक सक्रिय रुग्ण अंधेरीत

Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज वाढत आहे. ...