लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Uddhav Thackeray: तुम्ही कामगारांची जबाबदारी घ्या, सरकार तुमच्यासोबत; मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन - Marathi News | Uddhav Thackeray: You take responsibility for the workers; CM Uddhav Thackeray appeal to the business world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: तुम्ही कामगारांची जबाबदारी घ्या, सरकार तुमच्यासोबत; मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

Uddhav Thackeray: ( You take responsibility for the workers; CM Uddhav Thackeray appeal to the business world) ...

Maharashtra Lockdown: 'ब्रेक द चेन'... मुख्यमंत्री सचिवालयाकडून लॉकडाऊन अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर - Marathi News | Maharashtra Lockdown: 'Break the Chain' ... CM Uddhav Thackeray Secretariat announces complete rules for lockdown and restrictions of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown: 'ब्रेक द चेन'... मुख्यमंत्री सचिवालयाकडून लॉकडाऊन अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर

('Break the Chain' ... CM Uddhav Thackeray Secretariat announces complete rules for lockdown and restrictions of Maharashtra) ...

Lockdown in Maharashtra: राज्य सरकार मधल्या काळात गाफिल राहिल्याने ही वेळ आली- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Lockdown in Maharashtra: Opposition leader Devendra Fadnavis has appealed to the people to abide by the rules of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown in Maharashtra: राज्य सरकार मधल्या काळात गाफिल राहिल्याने ही वेळ आली- देवेंद्र फडणवीस

Lockdown in Maharashtra: राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.  ...

Lockdown in Maharashtra: लॉकडाऊन लावून आम्हाला काय समाधान मिळत नाही-  उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | Lockdown in Maharashtra: We are not satisfied with the lockdown said that Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown in Maharashtra: लॉकडाऊन लावून आम्हाला काय समाधान मिळत नाही-  उपमुख्यमंत्री अजित पवार 

Lockdown in Maharashtra: लॉकडाऊन केला नाही तरी कठोर निर्बंध लागू होतील. ...

कल्याणात लग्नसोहळ्याचे आयोजन; गरसेवकावर गुन्हा दाखल - Marathi News | Organizing weddings in Kalyan; Charge filed against corporater | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणात लग्नसोहळ्याचे आयोजन; गरसेवकावर गुन्हा दाखल

कल्याण पश्चिमेकडिल काळा तलाव नजीक असलेल्या मॅरेज लॉनमध्ये  शिवसेनेच्या माजी नगरसेवक सुनील वायले आणि नगरसेविका यांच्या मुलीचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...

यवतमाळ जिल्ह्यात आठ मृत्युसह 425 जण पॉझिटिव्ह; 380 कोरोनामुक्त - Marathi News | 425 positive with eight deaths in Yavatmal district; 380 coronal free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात आठ मृत्युसह 425 जण पॉझिटिव्ह; 380 कोरोनामुक्त

रविवारी एकूण 4069 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 425 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3644 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ...

Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद?, नक्की जाणून घ्या! - Marathi News | Lockdown in Maharashtra: Strict restrictions in the state from tomorrow; What to start, what to stop ?, know exactly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद?, नक्की जाणून घ्या!

Lockdown in Maharashtra: उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. ...

Lockdown in Maharashtra: शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; नवाब मलिकांची घोषणा - Marathi News | Strict lockdown in Maharashtra from Friday night to Monday morning; Announcement of Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown in Maharashtra: शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; नवाब मलिकांची घोषणा

Lockdown in Maharashtra at weekend: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. (Strict Restr ...